लव्ह-जिहाद असं काही असतं का? हिंदू - मुस्लीम लग्नात लव्ह जिहाद कुठून आलं?

व्हीडिओ कॅप्शन, लव्ह - जिहाद असं काही असतं का? हिंदू - मुस्लीम लग्नात लव्ह जिहाद कुठून आलं?

सध्या 'लव्ह-जिहाद'विषयी खूप चर्चा होतेय. याविषयी हिंदू-मुस्लीम लग्न केलेल्या जोडप्यांना काय वाटतं. या लग्नाची गोष्ट बीबीसी न्यूज मराठीने जाणून घेतली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)