गोष्ट दुनियेची, ‘रीवाईल्डिंग’ हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कशी मदत होते?

. रीवाईल्डिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी वन्यजीवन पुन्हा बहाल करून निसर्गाचं संतुलन साधायचं.