BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
बारामती, राहुरीतील पोटनिवडणुका जाहीर; 5 राज्यातील विधानसभा निवडणुका या तारखेला
आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे.
लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या 'या' 11 लशींची तुम्हाला माहिती आहे का?
लसीकरण हा आता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. जगभरात विविध प्रकारचे आजार आणि साथी सतत येत असतात.
व्हीडिओ, ‘कुणी पिंकी म्हणतं तर कुणी गुलाबो’ रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास, वेळ 4,23
ही सुरतच्या त्या महिलांची गोष्ट आहे ज्या उपजीविकेसाठी रिक्षा चालवतात.
एक असं कुटुंब जिथे दोन भावांनी आपल्या दोन भावंडांना दिली किडनी
शूमॅन कुटुंबासाठी हा काही पहिलाच भावनिक क्षण नव्हता. या कुटुंबात किडनी देण्याची ही परंपरा 2011 मध्येच सुरू झाली होती.
महिलेने पहिल्यांदा दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळवून इतिहास घडवला, पण म्हटलं गेलं 'जेम्स कॅमेरुनच्या माजी पत्नीला पुरस्कार'
ऑस्कर पुरस्कारांच्या जवळपास 100 वर्षांच्या इतिहासात आजवर फक्त 3 महिलांना बेस्ट डिरेक्टर हा पुरस्कार मिळाला आहे.
'उन्हात दोन तासांपासून रांगेत, कामासाठी सुट्टी घेतली,' गॅस सिलिंडरच्या टंचाईबाबत लोक काय म्हणत आहेत?
गॅस सिलिंडरच्या नोंदणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी लोकांनी रांगा लावलेल्या दिसत आहेत.
पुण्यात इफ्तारसाठी गेलेल्यांवर हल्ला, 100 ते 150 अज्ञातांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
इफ्तार पार्टीसाठी आलेल्या 10 ते 15 जणांना मारहाण झाल्याची घटना पुण्यातील सासवडच्या ऑस्करवाडीत घडली.
'आधी धमकावलं, आता भीक मागत आहेत'; भारताचा उल्लेख करत इराणनं अमेरिकेवर अशी टीका का केलीय?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भारताचा उल्लेख करत अमेरिकेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
'होर्मुज सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवा', ट्रम्प यांच्या आवाहनावर 'या' 5 देशांनी काय प्रतिक्रिया दिली?
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीय. दिवसागणिक बॉम्बहल्ल्याच्या घटना घडताना आणि वाढताना दिसत आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, LPG गॅस तुटवड्याने घरगुती सिलिंडर मिळेना, वापरकर्ते त्रस्त, महाराष्ट्रातील लोक काय म्हणत आहेत? , वेळ 8,06
गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅस वापरर्त्यांना मोठा फटका बसला आहे.
व्हीडिओ, AI, कृष्णविवरं आणि भारतातील विज्ञान : सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांच्याशी बातचीत, वेळ 30,26
कृष्णविवरांसारख्या विषयांवर काम करणारे अतिश दाभोलकर एक नावाजलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी स्ट्रिंग थियरी आणि क्वांटम ग्रॅव्हिटीसारख्या संकल्पनांवरही काम केलं आहे.
व्हीडिओ, 'दीक्षितचं पार्थिव येतंय का सांगा, नसेल तरी सांगा, आम्ही आमचे विधी उरकू', वेळ 5,23
अमेरिका–इराण युद्धादरम्यान ओमानच्या आखातात जहाजावर झालेल्या हल्ल्यात मुंबईच्या कांदिवलीतील 33 वर्षीय दीक्षित सोलंकी यांचा 1 मार्चला मृत्यू झाला.
व्हीडिओ, डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, लाडकी बहीण योजना यावर काय म्हणाले?, वेळ 51,05
बीबीसी मराठीच्या 'महाराष्ट्राची गोष्ट' सिरीजच्या या भागामध्ये अर्थतज्ञ प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांची खास मुलाखत
व्हीडिओ, ‘आकडे लपवणं म्हणजे अपयश, हे सरकारनं उघडपणे कबूल करावं’, कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर असं का म्हणाले?, वेळ 9,43
कृषी क्षेत्राच्या विकास दरात घट होण्याची कारणे कोणती, शेतीमध्ये धोरणात्मक पातळीवर प्राधान्य कशाला हवे? यावर कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर यांच्याशी साधलेला संवाद.
व्हीडिओ, इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, हिंदी महासागरात नेमकं काय घडलं?, वेळ 2,23
अमेरिकेने हिंद महासागरात एक इराणी युद्धनौका बुडवली असल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केला आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : आण्विक शस्त्रास्त्रांचा धोका कमी होईल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.


































































