You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
कतारचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू; संरक्षण मंत्रालयानं काय कारण सांगितलं?
कतारच्या सागरी हद्दीत एक लष्करी हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कतारच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.
'द केरला स्टोरी-2': केरळची 'स्टोरी' की राजकारणाची 'फिल्डिंग'? पडद्यावरचा 'प्रपोगंडा' की वास्तव?
द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड' या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदी केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उठवली आहे.
व्हीडिओ, पार्टनरचं 'माईंड रिडिंग' ते पश्चाताप होणारा 'तो' प्रसंग; मेंटलिस्ट सुहानी शाहनं मुलाखतीत काय सांगितलं?, वेळ 4,50
सुहानी शाह ही एक 'मेंटलिस्ट' आहे. बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी घेतलेल्या मुलाखतीत तिने आपली ही कला, त्याच्याशी निगडित आव्हानं आणि महिलांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
झोपेत बोलणं किंवा चालणं, हा खरंच काही आजार आहे का?
खरंतर झोपेत असं बडबडणं फक्त दुसऱ्याची झोपमोड करत नाही, तर ते बोलणाऱ्याच्या आरोग्याबद्दलही बरंच काही सांगून जातं. नक्की असं का होतं? आणि यावर काय उपाय करता येतील? जाणून घ्या
'धुरंधर: द रिव्हेंज': रंजक अनुभव पण 'प्रपोगंडा'च्या स्वसुखात रमणारा 'पोकळ' गाभ्याचा सिनेमा - ब्लॉग
हा चित्रपट पुन्हा एकदा पाकिस्तानातील अंडरवर्ल्ड, लष्करी सत्ताकेंद्रं आणि त्यांच्यातील साटेलोटे यांच्यात रमतो. या वेळी मात्र तो केवळ निरीक्षक न राहता या जगाला जवळपास मिथकात्मक स्वरूप देऊ लागतो. पात्रं त्यांची हिंसा यांचं अधिकाधिक उदात्तीकरण केलं जातं.
मुंबईचा भेंडीबाजार : इतिहास अन् वर्तमानाच्या सीमेवर उभा असलेला उर्दूचा प्रदेश, काय आहे नावाची गोष्ट?
मुंबईची सर्वात दाट मुस्लिमबहुल वस्ती ही भेंडीबाजाराची मुख्य ओळख. गजबजलेले अनेक प्रकारचे बाजार इथं आहेत. एकेक गल्ली ही एकेक प्रकारचा बाजार.
इराणनं हिंदी महासागरातील दिएगो गार्सियावर डागली क्षेपणास्त्रं; भारतासाठी हे किती चिंताजनक?
इराणनं हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावर असलेल्या ब्रिटिश लष्करी तळाच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे डागली. मात्र, त्यापैकी एकही क्षेपणास्त्र तळापर्यंत पोहोचू शकले नाही.
साडीतील 'डाकतरिन' ते ब्रिटनच्या पहिल्या महिला फेलो; जेमिनी सेन यांच्या जिद्दीची गोष्ट
20व्या शतकाच्या सुरुवातीला वैद्यकशास्त्रात प्रामुख्याने पुरुषांचेच वर्चस्व होते. युरोपमधील बहुतांश संस्थांमध्ये महिलांना स्थान नव्हतं, त्यांना या संस्थांचे दरवाजे बंदच होते. त्यावेळी भारतातील बंगालमधील एक तरुण डॉक्टर या कठीण बंधनातून मार्ग काढणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
महिला आयपीएस अधिकाऱ्याला 'बॉडी शेमिंग' करत आक्षेपार्ह कॉमेंट्स; सोशल मीडियावर चर्चेत असलेलं हे प्रकरण नेमकं काय?
मिर्झापूर पोलिसांनी एका गुन्हेगाराच्या अटकेची माहिती देण्यासाठी एसपी अपर्णा कौशिक यांचा पत्रकार परिषदेचा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडिओ अवघ्या 5 दिवसांत 47 लाख वेळा पाहिला गेला आणि त्यावर तब्बल 65 हजार लोकांनी कमेंट्स केल्या.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, कोकणचा ‘हापूस’ आंबा यंदा मिळणार नाही? हापूसचं 80 टक्के नुकसान का झालं?, वेळ 4,05
दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पाहणीत यंदा हापूसचं 80 टक्के नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं हे कशानं घडलं? आंब्याच्या बागांमध्ये काय स्थिती आहे, याचा आढावा बीबीसी मराठीनं रत्नागिरीत जाऊन घेतला.
व्हीडिओ, महाड सत्याग्रहाचा शतकोत्सव, आजही हे आंदोलन क्रांतिकारी का ठरतं? ज. वि. पवार यांची विशेष मुलाखत, वेळ 18,12
महाड सत्याग्रह हा 'बाबासाहेबांचा त्यांच्या जीवनातला पहिला जनलढा होता, रस्त्यावरचा लढा होता'. या लढ्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत, या लढ्याचं महत्व किती आहे? समजून घ्या
व्हीडिओ, अहिल्यानगरमध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला; नेमकं प्रकरण काय?, वेळ 2,33
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञाताकडून ॲसिड हल्ला हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
व्हीडिओ, एलपीजी गॅसचा तुटवडा कशामुळे? अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाशी त्याचा काय संबंध?, वेळ 4,39
LPG म्हणजे Liquified Petroleum Gas. आपल्या रोजच्या आयुष्यातली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. LPG काय असतो, त्याचा अमेरिका - इस्रायल - इराणशी काय संबंध?
अमेरिकेला पेट्रोडॉलरचा कसा फायदा झाला? पेट्रोडॉलर संकल्पना काय आहे?
पेट्रोडॉलर म्हणजे पेट्रोलियम उत्पादन आणि विक्री करणाऱ्या देशांनी कमावलेले डॉलर्स.
व्हीडिओ, अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे भारतावर काय परिणाम होणार?, वेळ 16,47
अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे परिणाम भारतावर ही होताना दिसतायेत. देशांत अनेक ठिकाणी इंधनाची टंचाई असल्याने सर्वासामान्य नागरिक चिंतेत आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : जगभरात पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.