पेनी स्टॉक्स म्हणजे काय? त्यात गुंतवणूक केल्याने मोठा परतावा मिळतो का?

व्हीडिओ कॅप्शन, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली तर मोठा परतावा मिळतो का?
पेनी स्टॉक्स म्हणजे काय? त्यात गुंतवणूक केल्याने मोठा परतावा मिळतो का?

शेअरबाजारात अनेक कंपन्यांच्या स्टॉक्सचं ट्रेडिंग होतं... काही स्टॉक्स प्रचंड महाग असतात अगदी एका स्टॉकची किंमत लाखापेक्षा जास्त असू शकते... तर काही अगदीच स्वस्त असतात..अगदी चिल्लर..

अशा अगदी लहान कंपन्यांच्या अगदी स्वस्त स्टॉक्सना म्हटलं जातं - Penny Stocks. आणि यामध्ये गुंतवणूक करणारे अनेक असतात.

काय असतात हे पेनी स्टॉक्स, त्यात गुंतवणूक केली तर मोठा परतावा मिळतो का? आणि मुख्य म्हणजे जोखीम किती आहे?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)