विश्वाचा अंत कसा होण्याची शक्यता आहे? संशोधकांनी कोणत्या 3 शक्यता मांडल्या आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, विश्वाचा अंत कसा होण्याची शक्यता आहे? संशोधकांनी कोणत्या 3 शक्यता मांडल्या आहेत?
विश्वाचा अंत कसा होण्याची शक्यता आहे? संशोधकांनी कोणत्या 3 शक्यता मांडल्या आहेत?

विश्वाची निर्मिती कशी झाली, याचा शोध घेण्याचा माणसाने जसा सातत्याने प्रयत्न केलाय. तसाच पुढे काय होईल, शेवट कसा होईल याचा अंदाज लावण्याचाही प्रयत्न सुरूच असतो.

विज्ञानातलं हे सर्वात मोठं गूढ आहे. काय म्हणतात संशोधक याबद्दल?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : आंद्रे बेर्नथ, बीबीसी न्यूज ब्राझील

लेखन, निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)