अजित पवारांच्या निधनानंतर शपथविधी आणि विलिनीकरणाची घाई का? सुनिल तटकरे यांची मुलाखत
अजित पवारांच्या निधनानंतर शपथविधी आणि विलिनीकरणाची घाई का? सुनिल तटकरे यांची मुलाखत
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांचा शपथविधी असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाचा मुद्दा असो, या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर समाजमाध्यमांतून टीकाही होत आहे. या सर्व विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी बीबीसीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी सुनील तटकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





