अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे परिणाम भारतावर ही होताना दिसतायेत. देशांत अनेक ठिकाणी इंधनाची टंचाई असल्याने सर्वासामान्य नागरिक चिंतेत आहे.
घरगुती वापराच्या गॅससाठी नागरिक रांगा लावताना दिसत आहेत. याच धर्तीवर पत्रकार गोविंदराव इथिराज यांची खास मुलाखत बीबीसी मराठीने घेतली आहे.
यात अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध, युद्धाचे भारतावर काय परिणाम होणार यावर चर्चा करण्यात आली आहे. पाहा बीबीसी मराठीचे पत्रकार मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही खास मुलाखत.
मुलाखत - मयुरेश कोण्णूर
शुट एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






