'मिडल ईस्ट' म्हणजेकोणते देश? आखाती देशांत कोणाचा समावेश होतो?

व्हीडिओ कॅप्शन, 'मिडल ईस्ट' म्हणजेकोणते देश? आखाती देशांतकोणाचा समावेश होतो?
'मिडल ईस्ट' म्हणजेकोणते देश? आखाती देशांत कोणाचा समावेश होतो?

मिडल ईस्ट, पश्चिम आशिया, आखाती देश...अमेरिका - इस्रायलने इराणवर हल्ला केला, संघर्ष सुरू झाला - आणि हे शब्द सतत कानावर यायला लागले.

मिडल ईस्ट म्हणजे नेमके कोणते देश...आखाती देशांत कोण येतं...मिडल ईस्ट म्हणजेच पश्चिम आशिया का...

समजून घेऊयात - सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन