अलिबागच्या व्हायरल व्हीडिओवर राहुल नार्वेकर काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, अलिबागच्या व्हायरल व्हीडिओवर राहुल नार्वेकर काय म्हणाले?
अलिबागच्या व्हायरल व्हीडिओवर राहुल नार्वेकर काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा अलिबागमधला एक व्हीडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्यांच्यासोबत दिसणाऱ्या काही व्यक्तींसोबत काही स्थानिक लोक वाद घालताना दिसत आहेत.

या व्हीडिओवर नंतर प्रतिक्रिया आल्या आहेत. या व्हीडिओवरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

त्यानंतर या व्हीडिओवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया आली आहे. या व्हायरल व्हीडिओवर नार्वेकर काय म्हणाले?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)