You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा हजारे आता मोदींविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात
''भ्रष्टाचारमुक्त भारताचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? मी तीन वर्षं थांबलो. आता मात्र आंदोलन करणारं,'' असा पवित्रा अण्णा हजारे यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांचं मात्र कौतुक केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)