गोष्ट दुनियेची, जगभरातल्या शहरांत पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?

महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी, अगदी शहरांतही पाण्याची टंचाई जाणवते आहे.