फुले, शाहू, आंबेडकर हेच का महत्त्वाचे? इतिहास अभ्यासक प्रा श्रद्धा कुंभोजकर यांची विशेष मुलाखत
फुले, शाहू, आंबेडकर हेच का महत्त्वाचे? इतिहास अभ्यासक प्रा श्रद्धा कुंभोजकर यांची विशेष मुलाखत
बीबीसी मराठीच्या महाराष्ट्राची गोष्ट या सिरीजमध्ये इतिहास अभ्यासक प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांची मुलाखत. या मुलाखतीत बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी त्यांच्याशी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाच्या विविध पैलूंवर संवाद साधला आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक घटना, विचारधारा आणि समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियांवर प्रा. कुंभोजकर यांनी मांडलेले विचार आपल्याला या मुलाखतीत पाहायला मिळतील.
शुट - नितीन नगरकर
एडिट - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






