या औषधामुळे स्मृतिभ्रंश हा आजार बरा होणार?

या औषधामुळे स्मृतिभ्रंश हा आजार बरा होणार?

स्मरणशक्ती आणि आकलनाशी संबंधित मेंदूतले भाग अल्झायमरचा आजार हळूहळू नष्ट करत जातो.

आता यावर लेकॅनेमॅब हे औषध आहे. आतापर्यंत 2 हजार रुग्णांवर याची चाचणी केली आहे. त्यापैकी डेव्हिड हे एक आहेत.

दर दोन आठवड्याला याचं इंजेक्शन घ्यावं लागतं.

लेकॅनेमॅब औषधामुळे स्मृतीभ्रंश आजार पूर्ण बरा होत नाही. पण गेल्या 18 महिन्यात या आजाराचा वेग मंदावला आहे.

या विषयी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)