NA ची अट रद्द, मग शेतात घर बांधण्यासाठी कुणाची परवानगी लागणार?; 3 प्रश्नांची उत्तरं

व्हीडिओ कॅप्शन, NA ची अट रद्द, मग शेतात घर बांधण्यासाठी कुणाची परवानगी लागणार?; तुमच्या मनातल्या 3 प्रश्नांची उत्तरं
NA ची अट रद्द, मग शेतात घर बांधण्यासाठी कुणाची परवानगी लागणार?; 3 प्रश्नांची उत्तरं

शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कुठले बांधकाम करायचे असेल, तर आता त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक वापरासाठीची म्हणजे NA परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आलीय.

नवीन नियमांनुसार शेतात घर बांधण्यासाठी कुणाची परवानगी लागणार?, NA Tax रद्द झालाय का?, नवीन निर्णय कोणत्या जमिनींना लागू होणार? या 3 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट–177.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)