'पुन्हा लॉकडाऊन आल्यासारखी भीती वाटतेय'; LPG सिलिंडर अभावी त्रस्त महाराष्ट्रातील खानावळी चालक काय म्हणत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, 'पुन्हा लॉकडाऊन आल्यासारखी भीती वाटतेय' - खानावळी चालक LPG सिलिंडर अभावी त्रस्त
'पुन्हा लॉकडाऊन आल्यासारखी भीती वाटतेय'; LPG सिलिंडर अभावी त्रस्त महाराष्ट्रातील खानावळी चालक काय म्हणत आहेत?

अमेरिका-इस्रायल यांच्या इराणसोबतच्या संघर्षाचा जगभरात पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे.

गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाल्याने लाखो कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)