You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सचिन तेंडुलकर @ 53 : मास्टर ब्लास्टरनं सांगितलेले काही गमतीदार किस्से
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वयाची पन्नाशी आणि त्याच्या शारजामधल्या ऐतिहासिक खेळीची 25 वर्षे या दोन्हींच निमित्त साधून 2023 मध्ये मुंबईत एका खास समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात सचिनचे खास चाहतेही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सचिननं काही जुन्या गंमतीदार आठवणींना उजाळा दिला होता.
सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा व्हीडिओ पुन्हा शेअर करत आहोत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)