साताऱ्याची संस्कृती मोरे आणि अहमदाबादच्या हिमांशी राठीनं दृष्टीहीन बुद्धिबळात कसं यश मिळवलं?

व्हीडिओ कॅप्शन, साताऱ्याची संस्कृती मोरे आणि अहमदाबादच्या हिमांशी राठीनं दृष्टीहीन बुद्धिबळात कसं यश मिळवलं?
साताऱ्याची संस्कृती मोरे आणि अहमदाबादच्या हिमांशी राठीनं दृष्टीहीन बुद्धिबळात कसं यश मिळवलं?

वर्ल्ड चॅम्पियन गुकेश असो किंवा वर्ल्डकप विजेती दिव्या देशमुख असो, अलीकडच्या काळात भारतीय बुद्धिबळपटूंनी जगात ठसा उमटवलाय.

पण तुम्हाला माहिती आहे का, दृष्टीहीन खेळाडूही बुद्धिबळ खेळतात आणि त्यात भारताचं नाव गाजवतायत?

संस्कृती मोरे आणि हिमांशी राठी या दोघी त्यापैकीच आहेत. दोघींनी ब्रेल चेस नावानं ओळखल्या जाणाऱ्या दृष्टीहीनांच्या बुद्धिबळात नाव गाजवलं आहे. ही त्यांचीच गोष्ट आहे.

  • रिपोर्टर : जान्हवी मुळे
  • शूट एडिट : शरद बढे