'अजित पवार-शरद पवार यांचे पक्ष 8-15 दिवसात एकत्र येणारच होते'; किरण गुजर यांनी काय काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, 'अजित पवार शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणारच होते, 8-15 दिवसात ठरलं होतं - किरण गुजर
'अजित पवार-शरद पवार यांचे पक्ष 8-15 दिवसात एकत्र येणारच होते'; किरण गुजर यांनी काय काय सांगितलं?

अजित पवार यांचे बारामतीमधले सहकारी किरण गुजर हे विमानतळावरच्या घटनास्थळी पोहोचणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी एक होते.

त्यांनी अजित पवारांनी तिथे कसं ओळखलं? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विलीन व्हावेत, याबद्दल अजित पवारांनी काय ठरवलं होतं? पुढे बारामतीचं नेतृत्व कोण करणार?

पाहा मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)