पार्टनरचं 'माईंड रिडिंग' ते पश्चाताप होणारा 'तो' प्रसंग; मेंटलिस्ट सुहानी शाहनं मुलाखतीत काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, सुहानी शाहची ट्रीक काम करत नाही तेव्हा ती काय करते? सुहानी शाह मुलाखत
पार्टनरचं 'माईंड रिडिंग' ते पश्चाताप होणारा 'तो' प्रसंग; मेंटलिस्ट सुहानी शाहनं मुलाखतीत काय सांगितलं?

दुसऱ्या व्यक्तीच्या मनात नक्की काय चालले आहे, हे कोणीही सांगू शकत नाही, असं म्हटलं जातं. पण मेंटलिझम ही एक अशी कला आहे, ज्यात हेच साध्य केलं जातं.

सुहानी शाह ही एक 'मेंटलिस्ट' आहे. बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी घेतलेल्या मुलाखतीत तिने आपली ही कला, त्याच्याशी निगडित आव्हानं आणि महिलांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पाहा ही मुलाखत

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)