अहिल्यानगरमध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला, नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगरमध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला, नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञानाकडून अॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटलेत. यावर राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.
रिपोर्ट - दीपाली जगताप
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






