डॉ. गेल ऑम्वेट : मूळच्या अमेरिकेच्या पण भारतात राहून ज्यांनी वंचित-बहुजनांसाठी काम केलं
डॉ. गेल ऑम्वेट : मूळच्या अमेरिकेच्या पण भारतात राहून ज्यांनी वंचित-बहुजनांसाठी काम केलं
भारताशी कोणताही थेट संबंध नसताना मुळच्या अमेरिकन डॉ. गेल ऑम्वेट यांनी इथल्या वंचित आणि बहुजनांसाठी मोठं कार्य केलं.
भारतामध्ये स्थायिक झाल्यानंतर जवळपास पन्नास वर्षे त्यांनी महिला, दलित आणि बहुजन हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटत काम केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)