You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळाच्या डिलिव्हरीसाठी इथल्या मातांचा या पुरुषावर भरवसा आहे
बाळाच्या डिलिव्हरीसाठी इथल्या मातांचा या पुरुषावर भरवसा आहे
डिलिव्हरीसाठी इथल्या गरोदर महिलांचा या पुरुषावर भरवसा आहे
बाळ जन्माला येताना गरोदर महिलेला घरातल्या मोठ्या बायकांचा आधार असतो. पण या भागात रॉबर्ट हा पुरुष सुईण म्हणून काम करतो.
केनियाच्या बारिंगोमधल्या तियाती या ठिकाणी मुलं जन्माला घालणं आणि जगवणं एक मोठं आव्हान आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)