इराण-अमेरिका युद्ध सुरू, तरी सोनं-चांदी स्वस्त का झालं? 'ही' आहेत कारणे
इराण-अमेरिका युद्ध सुरू, तरी सोनं-चांदी स्वस्त का झालं? 'ही' आहेत कारणे
जगात कुठेही कुठल्याही प्रकारची अनिश्चितता निर्माण झाली, युद्ध सुरू झालं की काय होतं, सोन्याचे भाव लगेच उसळतात. पण इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अशी प्रचंड उसळी आली नाही.
थोडे वर जाऊन मग सोन्या-चांदीचे दर उलट काहीसे खाली आले. असं का झालं?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
- लेखन - अमृता दुर्वे
- निवेदन - सिद्धनाथ गानू
- एडिटिंग - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






