सोपी गोष्ट : वजन आणि लठ्ठपणा कमी करणारी औषधं स्वस्त का होणार?
सोपी गोष्ट : वजन आणि लठ्ठपणा कमी करणारी औषधं स्वस्त का होणार?
आता हाच फॉर्म्युला - गुणधर्म असणारी पण कमी किंमतीची औषधं भारतात दाखल होणार आहेत. यामुळे आजवर ज्यांना वेगोवी - ऑझेम्पिक परवडत नव्हती, अशा सगळ्यांना ही वेट-लॉस ड्रग्स विकत घेणं शक्य होणार आहे.
वजन कमी करणारी ही औषधं कशामुळे स्वस्त होतील? त्याने काय बदल होईल?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : सौतिक बिस्वास
निवेदन : गुलशन वनकर
एडिटिंग : शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






