आशा भोसले यांनी सांगितलेली वयाच्या 10 व्या वर्षी गायलेल्या पहिल्या गाण्याची आठवण

आशा भोसले यांनी सांगितलेली वयाच्या 10 व्या वर्षी गायलेल्या पहिल्या गाण्याची आठवण

जेष्ठ गायक आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. आशा भोसलेंनी आपल्या कारकिर्दीत दहा हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. या व्हीडिओच्या माध्यमातून आशा भोसलेंनी दहाव्या वर्षी आपलं पहिलं गाणं गायलं होतं याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)