गारा कशा तयार होतात? महाराष्ट्रात सर्वाधिक गारपीट कुठे होते?

व्हीडिओ कॅप्शन, गारा कशा तयार होतात? महाराष्ट्रात सर्वाधिक गारपीट कुठे होते?
गारा कशा तयार होतात? महाराष्ट्रात सर्वाधिक गारपीट कुठे होते?

राज्यात गारपीट झाल्याच्या बातम्या दरवर्षी येतात. मोठ्या प्रमाणात बाष्प असणारी हवा जास्त उंचीवर गेली की गारपीट होण्यासाठीची परिस्थिती निर्माण होते. ही गारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर का होते? गारा तयार कशा होतात?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)