अटल पेन्शन योजनेद्वारे करदात्यांना पेन्शन मिळतं का?
अटल पेन्शन योजनेद्वारे करदात्यांना पेन्शन मिळतं का?
अटल पेन्शन योजनेला (APY) आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाने या मुदतवाढीला मंजुरी दिली.
या योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांना वयाच्या साठीनंतर 1000 - 5000 रुपयांचं पेन्शन मिळतं.
अटल पेन्शन योजना काय आहे? कुणाला पेन्शन मिळू शकतं? त्यासाठी पैसे - हप्ते किती भरावे लागतील?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






