स्वतःला महादेवाचा अवतार म्हणत बलात्कार केल्याचा आरोप, ऋषिकेश वैद्य प्रकरण काय आहे? पाहा व्हीडिओ
स्वतःला महादेवाचा अवतार म्हणत बलात्कार केल्याचा आरोप, ऋषिकेश वैद्य प्रकरण काय आहे? पाहा व्हीडिओ
मी महादेवाचा अवतार आहे असं सांगून एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या वसईतील स्वयंघोषीत धर्मगुरू ऋषिकेष वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
बलात्कार व धमकीच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी 27 मार्च रोजी पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे. नाशिक मधील अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना आता हे नवे प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






