दीप्ती शर्मा क्रिकेट वर्ल्ड कप विजय आणि टीम इंडियामध्ये निवड होण्याबद्दल काय म्हणाली?

व्हीडिओ कॅप्शन, दीप्ती शर्मा क्रिकेट वर्ल्ड कप विजय आणि टीम इंडियामध्ये निवड होण्याबद्दल काय म्हणाली?
दीप्ती शर्मा क्रिकेट वर्ल्ड कप विजय आणि टीम इंडियामध्ये निवड होण्याबद्दल काय म्हणाली?

दीप्ती शर्मा भारतीय महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वाची सदस्य आहे. 2025 साली भारतीय संघाच्या वर्ल्ड कप विजयात दीप्ती शर्माचा मोलाचा वाटा होता.

आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दीप्तीने अनेक वेळा टीम इंडियाला तारलं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राहणारी दीप्ती वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी क्रिकेट खेळू लागली.

तिचा टीम इंडियाचा प्रवास कसा सुरू झाला, तिचे आवडते खेळाडू कोण. या सगळ्याबद्दल बीबीसी प्रतिनिधी सुशीला सिंह यांना दिलेल्या मुलाखतीत दीप्ती शर्माने सविस्तर सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)