सौदी अरेबिया उंटांना पासपोर्ट का दिला जात आहे? कोणते देश प्राण्यांना पासपोर्ट देतात?

व्हीडिओ कॅप्शन, सौदी अरेबिया उंटांना पासपोर्ट का देतोय? कोणते देश प्राण्यांना पासपोर्ट देतात?
सौदी अरेबिया उंटांना पासपोर्ट का दिला जात आहे? कोणते देश प्राण्यांना पासपोर्ट देतात?

सौदी अरेबियातल्या उंटांनाही आता पासपोर्ट मिळणार आहे. Saudi Vision 2030 या योजनेअंतर्गत हे Camel Passport लाँच करण्यात आलेयत.

काय होणार उंटांना पासपोर्ट देऊन? यामागचा हेतू काय आहे? आणि जगात इतर कुठे असं काही केलं जातं का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)