'मी त्यांना कायम मिस करेन...', अजित पवारांबाबत नाना पाटेकर काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, अजित पवार 19-20 वर्षांचे होते, तेव्हापासून माझे मित्र - नाना पाटेकर
'मी त्यांना कायम मिस करेन...', अजित पवारांबाबत नाना पाटेकर काय म्हणाले?

अजित पवार 19-20 वर्षांचे होते, तेव्हापासून माझे मित्र, अगदी माझ्या लहान भावासारखे, असं मत ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

मुंबईत 12 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की "मी त्यांचं सांत्वन केलं, पण त्यांचं दुःख त्याच समजू शकतात. त्यांनी मोठी जबाबदारी खांद्यांवर घेतली आहे, पण त्यांच्यावरही डोंगराएवढं दुःख कोसळलंय."

पाहा नाना पाटेकर काय म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)