भारत-अमेरिका व्यापार करार : भारताला नेमकं काय मिळणार? 'हे' प्रश्न अद्याप अनुत्तरीत

व्हीडिओ कॅप्शन, भारत-अमेरिका व्यापार करारात नेमकं काय ठरलं?
भारत-अमेरिका व्यापार करार : भारताला नेमकं काय मिळणार? 'हे' प्रश्न अद्याप अनुत्तरीत

भारत-अमेरिकेत व्यापारी करार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 फेब्रुवारीला जाहीर केलं.

भारतातले विरोधी पक्ष, शेतकरी संघटना, ट्रेड एक्स्पर्ट्स यांनी या कराराविषयी चिंता व्यक्त केलीय.

या कराराद्वारे भारताला काय मिळणार आहे? आणि भारताने काय द्यायचं कबूल केलंय? करारातल्या आतापर्यंतच्या माहितीनंतर कोणत्या शंका अजूनही अनुत्तरित आहेत?

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)