सोशल मीडियावर जातिवाचक पोस्ट टाकल्यास कारवाई होणार, सौंदाळा गावानं जातमुक्तीचा ठराव का केला?

व्हीडिओ कॅप्शन, सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्यास कारवाई होणार, सौंदाळा गावानं जातमुक्तीचा ठराव का केला?
सोशल मीडियावर जातिवाचक पोस्ट टाकल्यास कारवाई होणार, सौंदाळा गावानं जातमुक्तीचा ठराव का केला?

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आलं.

तसा ठराव 5 फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पारित करण्यात आला. रक्तदान शिबीर घेऊन त्यानंतर जातमुक्तीचा ठराव घेण्यात आला.

या ठरावात नेमकं काय म्हटलंय? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

शूट– किरण साकळे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)