एक बिडी कामगार सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका कशा झाल्या?

व्हीडिओ कॅप्शन, अकिला भागनगरी : बिडी कामगार ते सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविकेपर्यंतचा प्रवास
एक बिडी कामगार सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका कशा झाल्या?

सोलापूर शहरातील राहुल गांधी झोपडपट्टी या ठिकाणी अकिला भागनगरी राहतात. त्या गेल्या 28 वर्षांपासून बिडी बनवण्याचं काम करतात.

त्यांनी यंदा महापालिकेची निवडणूक जिंकलीय. कोणताही पैसा खर्च न करता आपण निवडणूक जिंकली असं त्याचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)