You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जागतिक मंदीला सुरुवात होऊ शकते का? - सोपी गोष्ट
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जागतिक मंदीला सुरुवात होऊ शकते का? - सोपी गोष्ट
अमेरिका - इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाचा थेट परिणाम झालाय क्रूड ऑईलच्या पुरवठ्यावर आणि किंमतींवर. इराण युद्धाचा परिणाम जगभरातल्या अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांवर होतोय. या युद्धामुळे जागतिक मंदीची सुरुवात होऊ शकते का?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
लेखन, निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)