You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणसाठी काश्मीरमधून मौल्यवान गोष्टी का गोळा केल्या जात आहेत?
इराणसाठी काश्मीरमधून मौल्यवान गोष्टी का गोळा केल्या जात आहेत?
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील रहिवाशांनी इराणसाठी देणगी गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
लोक मोठ्या प्रमाणावर देणगी देत आहेत. यामध्ये फक्त रोख रक्कमच नाही, तर वाहनं, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूही आहेत.
बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी रियाझ मसरूर यांनी यांपैकी काही केंद्रांना भेट देऊन या उपक्रमामागच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)