You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बालविवाह करणार नाही' म्हणत समाजाविरोधात उभी राहिली आणि फुटबॉल प्रशिक्षक बनली
'बालविवाह करणार नाही' म्हणत समाजाविरोधात उभी राहिली आणि फुटबॉल प्रशिक्षक बनली
मुन्ना फक्त 14 वर्षांची असताना तिला सांगितलं गेलं की, ती लवकरच नवरी होणार आहे.
भारतात बालविवाह बेकायदेशीर आहे. पण संयुक्त राष्ट्रांंच्या अंदाजानुसार 216 दशलक्ष मुली आणि महिलांचं लग्न 18 वर्षांच्या आधीच झालंय.
मुन्नाच्या आईचाही बालविवाहच झाला होता आणि त्यांनी मुन्नाच्या मोठ्या बहिणीचाही बालविवाह करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक अधिकारी बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र स्थानिक समुदायांकडून त्यांना फारसं सहकार्य मिळत नाही.
पाहा दिव्या आर्य यांचा खास रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)