You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरुन त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काय कळतं?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरुन त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काय कळतं?
'रयतेचा राजा हीच शिवाजी महाराजांची खरी ओळख आहे' असं मत इतिहास अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलंय.
या ओळखीला काळाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व होते असे कुंभोजकर यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्राच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जाते, असं श्रद्धा कुंभोजकर यांनी म्हटले. त्यांच्या राजमुद्रेचा अर्थ काय आहे? हे आपण जाणून घेऊ.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)