कोकणी मुस्लीम कुटुंबांमध्ये तयार होणाऱ्या 'या' पदार्थांबद्दल कधी ऐकलंय?

कोकणी मुस्लीम कुटुंबांमध्ये तयार होणाऱ्या 'या' पदार्थांबद्दल कधी ऐकलंय?

तुम्ही कधी सांदण, सक्रोळी, दुधेरी, खजुरी, हलदोनी किंवा उक्रा हे पदार्थ खाल्ले पाहिले किंवा ऐकले आहेत का?

कोकणी मुस्लीम कुटुंबांमध्ये तयार होणारे हे पदार्थ तुम्हाला क्वचितच कुठल्या हॉटेलात किंवा रेस्तराँमध्ये खायला मिळतील. कोकणी मुस्लीम समुदायाची एक खास खाद्यसंस्कृती आहे. पाहा हा रिपोर्ट

रिपोर्ट आणि शूट – मुश्ताक खान

एडिट – वर्षा चौधरी

प्रोड्युसर – नीलेश धोत्रे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)