You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सॅलरी स्लिप नसताना 'होमलोन' कसं मिळू शकतं?
सॅलरी स्लिप नसताना 'होमलोन' कसं मिळू शकतं?
गृहकर्ज म्हणजे होमलोन घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी लागते सॅलरी स्लिप...सोबत आणखी अनेक कागदपत्रं लागतात.
पण ज्यांचं उत्पन्न नोकरीतून येत नाही, ज्यांच्याकडे सॅलरी स्लिप नाही, त्यांचं काय? त्यांना गृहकर्ज कसं मिळू शकतं?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अजित गढवी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)