स्वातंत्र्य दिनाविषयी ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना काय वाटतं?

स्वातंत्र्य दिनाविषयी ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना काय वाटतं?

गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तिथे सुरू असलेल्या हिंसाचारानं संपूर्ण देश हादरला आहे.

दरम्यान, 15 ऑगस्टला देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याच्या तयारीत आहे.

पण ईशान्य भागातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाबद्दल काय वाटतं?

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)