You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार अपघाती मृत्यूच्या 6 मिनिटं आधी शेवटच्या फोनवर काय म्हणाले?
अजित पवार अपघाती मृत्यूच्या 6 मिनिटं आधी शेवटच्या फोनवर काय म्हणाले?
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाती निधनापूर्वी विमानातून केलेल्या फोन कॉलची माहिती त्यांचे नातलग श्रीजीत पवार यांनी जाहीर केली आहे.
श्रीजीत यांनी निवडणुकांसंदर्भात पाठवलेल्या एका मेसेजवर अजित पवार यांनी थेट विमानातून कॉल केला आणि शंकेचं निरसन केलं, असा दावा केला आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूच्या सहा मिनिटं आधी म्हणजे त्या दिवशी सकाळी 8.37 वाजता हे संभाषण झाल्याचं ते सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)