कोकणचा ‘हापूस’ आंबा यंदा मिळणार नाही? हापूसचं 80 टक्के नुकसान का झालं?

कोकणचा ‘हापूस’ आंबा यंदा मिळणार नाही? हापूसचं 80 टक्के नुकसान का झालं?

कोकणात आंब्याचा मोसम सुरू होतो आहे. हापूसच्या झाडांवर कैऱ्या तर लगडल्या आहेत, पण त्यांचं प्रमाण बरंच कमी आहे.

दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पाहणीत यंदा हापूसचं 80 टक्के नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं हे कशानं घडलं? आंब्याच्या बागांमध्ये काय स्थिती आहे, याचा आढावा बीबीसी मराठीनं रत्नागिरीत जाऊन घेतला.

रिपोर्टर – जान्हवी मुळे, मुश्ताक खान

शूट – मुश्ताक खान, शार्दूल कदम

एडिट – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)