इराणच्या हल्ल्यांदरम्यान दुबईत अडकलेल्या पीव्ही सिंधूनं भारतात परतल्यानंतर काय सांगितलं?

इराणच्या हल्ल्यांदरम्यान दुबईत अडकलेल्या पीव्ही सिंधूनं भारतात परतल्यानंतर काय सांगितलं?

पीव्ही सिंधू ऑल-इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार होती. पण प्रवासादरम्यान ती दुबई विमानतळावर अडकली. तिथे काही दिवस वाट पाहिल्यानंतर पीव्ही सिंधू भारतात परतली.

पाहा तिनं दुबईतल्या कठीण परिस्थितीबद्दल काय सांगितलं?

रिपोर्ट - हरपिंदर सिंग तोहरा

एडिट - अल्ताफ

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)