You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खाद्यतेलाच्या किमती वाढल्या; लोक काय म्हणतात?
खाद्यतेलाच्या किमती वाढल्या; लोक काय म्हणतात?
ग्राहक आणि विक्रेते याबाबत काय म्हणतात? सिलिंडर उपलब्धता आणि किंमतवाढ याचा दुहेरी फटका बसतोय का?
गॅस पुरवठ्याबद्दल चिंता असतानाच आता खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
पंधरा ते वीस रुपयांची वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त आहे. याबद्दल लोक काय म्हणत आहेत?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)