You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, हिंदी महासागरात नेमकं काय घडलं?
अमेरिकेने हिंद महासागरात एक इराणी युद्धनौका बुडवली असल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केला आहे.
अशा प्रकारे जहाज उद्ध्वस्त करण्यासाठी पाणबुडीद्वारे टॉर्पिडोचा हल्ला करण्यात येतो. मात्र, हेगसेथ यांनी बुडालेल्या इराणी जहाजाचं नाव सांगितलं नाही.
याआधी, श्रीलंकेच्या नौदलाने 'आयआरआयएस डेना' (IRIS Dena) नावाची युद्धनौका हिंद महासागरात बुडाल्याचं म्हटलं होतं.
जहाजातून प्रवास करणारे 140 प्रवासी बेपत्ता असल्याचंही सांगण्यात आलं होतं.
(हा व्हीडिओ तीन गोष्टी पॉडकास्टचा संपादित अंश असून, 4 मार्च 2026 ला रात्री 8 वाजता रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. हा पूर्ण पॉडकास्ट तुम्ही इथे पाहू शकता
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)