एलपीजी गॅसचा तुटवडा कशामुळे? अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाशी त्याचा काय संबंध?

एलपीजी गॅसचा तुटवडा कशामुळे? अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाशी त्याचा काय संबंध?

LPG म्हणजे Liquified Petroleum Gas. आपल्या रोजच्या आयुष्यातली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. LPG काय असतो, त्याचा अमेरिका - इस्रायल - इराणशी काय संबंध?

LPG ची निर्मिती कोण करतं आणि तो आपल्यापर्यंत कसा येतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)