You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेला पेट्रोडॉलरचा कसा फायदा झाला? पेट्रोडॉलर संकल्पना काय आहे?
वाचन वेळ: 1 मिनिटे
पेट्रोडॉलर हे स्वतंत्र चलन वा currency नाही. ही एक व्यवस्था होती.
पेट्रोडॉलर म्हणजे पेट्रोलियम उत्पादन आणि विक्री करणाऱ्या देशांनी कमावलेले डॉलर्स.
अमेरिका आणि डॉलरने हा दबदबा कसा निर्माण केला? यासाठी त्यांना मदत झाली होती तेल उत्पादक देशांची आणि पेट्रोडॉलरची.
पेट्रोडॉलर संकल्पना काय आहे? तिचा इतिहास काय? आणि आताच्या घडीला या पेट्रोडॉलरला कोण आव्हान देऊ शकतं?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये....
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)