You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजस्थानमधलं ठिकाण ज्याला पर्यटक म्हणत आहेत 'मिनी स्वित्झर्लंड'
राजस्थानमधलं ठिकाण ज्याला पर्यटक म्हणत आहेत 'मिनी स्वित्झर्लंड'
मार्चच्या महिन्यात राजस्थानमधल्या या ठिकाणी बर्फवृष्टी झाल्यासारखं चित्र आहे.
अजमेरमधल्या किशनगढमध्ये मार्बल पॉलिशिंग आणि कटिंगदरम्यान निघणाऱ्या गाळाचा किंवा स्लरीचा वापर करून स्नो यार्ड बनवलं आहे.
हे पाहताना एकदम बर्फासारखं वाटत आहे. पर्यटक हे पाहण्यासाठी लांबून येताहेत.
रिपोर्ट- मोहर सिंह मीणा
कॅमरा आणि ड्रोन क्रेडिटः राजू गोदारा
(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)